ISO मानांकन प्राप्त
जि.प.प्राथ. शाळा भोरमाळ(हंगेवाडी)
ता.श्रीगोंदा,जि.अहमदनगर
शाळेबद्द्ल थोडक्यात-
हंगेवाडी महसूल गावाअंतर्गत
चिंचणी धरणाच्या खाली घोड कॅनॉलच्या बाजूला माळरानावर वसलेली शाळा.सर्व ग्रामस्त
हा शेतकरी वर्ग.लोकसहभागातून ई-लर्निंग द्वारे आज विद्यार्थी शिक्षण घेत आहे.शैक्षणिक
गुणवता विकास कार्यक्रमात शाळेने जिल्हयात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याचप्रमाणे
ISO मानांकन मिळवणारी तालुक्यातील प्रथम
एकमेव शाळा आहे.आज शाळेचा विद्यार्थी Softwere, Apps ,Tab स्वअध्ययन कार्ड द्वारे शिक्षण घेत आहे.
शाळेची स्थापना- १९९४
शाळेचे ब्रीद वाक्य- लोकसहभागाद्वारे कृतीतून शिक्षण देणारी शाळा.
शाळेचे माजी विद्यार्थी- इंजिनिअर, शिक्षक, पोलीस, व प्रगतशील
शेतकरी म्हणून विविध क्षेत्रात कार्यरत आहे.
उपक्रमशील शिक्षक - श्री. धामणे वैजिनाथ विलास .
-शाळेत राबविले जाणारे उपक्रम-
१)१०० टक्के पटनोंदणी १०० टक्के
उपस्थिती टिकवणे २)सर्व शासकीय योजना राबवणे.३)पर्यावरणाशी मैत्री-शालेय
बाग,सहल,क्षेत्रभेट. ४)आकर्षक वर्ग सजावट. ५)इंग्रजी शब्द संग्राहालय.६)स्री जन्माचे स्वागत. ७)माझी समृध्द शाळा. ८)वार्षिक स्नेहसंमेलन. ९)आरोग्य तपासणी.१०)आदर्श
परीपाठ.
११)वृक्षारोपन झाडे लावा,झाडे जगवा.
१२)संगणक साक्षरता. १३)अध्यन कोपरे. १४)सुसज्ज बालोद्यान. १५)प्रश्न मंजुषा. १६)बाल आनंद मेळावे. १७)संस्कार शिबीर. १८) विद्यार्थ्यांचा वाढदिवस
साजरा करून वृक्षारोपन करणे. १९)जलसंकल्प ठिबक व तुषार सिंचन. २०)अध्यापणात softwere, ई-
लर्निग व टॅबलेटचा वापर.२१)लॅमीनेशन केलेले सर्व विषयाचे स्वअध्ययन कार्ड. 22)सर्व मुला मुलीची विमा पॉलीसी
23)शालेय व्यवस्थापन समिती मार्फत
सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य मोफतवाटप.
२४)स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
शिबीराचे आयोजन. २५)सर्वागीण विकासासाठी इंन्डोर व आऊटडोर गेम्स खेळण्यासाठी भरपूर
साहित्य.२६)दप्तर मुक्त शाळा.२७)सोनू मोनू अल्पबचत बँक २८)हस्त लिखित २९)
-लोकसहभागांतून राबवलेले उपक्रम-
१.ई- लर्निग स्कुल २.सुसज्ज
बालोद्यान. ३.मध्यान्ह
भोजन बैठक व्यवस्था. ४.आकर्षक रंगरंगोटी.
५.जाळीचे कुंपन व लोखंडी गेट ६. झाडासाठी तुषार व ठिबक
सिंचन ७. सरावासाठी
ABL चे स्वअध्ययन कार्ड. ८. मुलांना बसण्यासाठी बाक.
९.विद्युत करणासाठी साह्य. १०.इन्व्हर्टर व
फिल्टर व्यवस्था.
-आमचे प्रेरणास्थान-
श्री रमाकांत काटमोरे साहेब (शिक्षणाधिकारी प्रा.) श्री अरुणराव धामणे साहेब(उप शिक्षणाधिकारी)
-आमचे मार्गदर्शक-
श्री सय्यद साहेब (गटशिक्षणाधिकारी श्रीगोंदा )
श्री सय्यद साहेब (गटशिक्षणाधिकारी श्रीगोंदा )
श्री निळकंठ बोरुडे साहेब (विस्तार
अधिकारी) श्रीगोंदा. श्री पठाण साहेब(वि.अ ) ,श्रीम जयश्री कार्ले (वि.अ ),श्री सागर साहेब ,श्री ठुबे साहेब
(कें.प्र ),मा.श्री शांताराम उबाळे साहेब (के.प्र.)
(कें.प्र ),मा.श्री शांताराम उबाळे साहेब (के.प्र.)
-विशेष सहकार्य-
श्री संतोष गायकवाड (चेअरमन प्रा शिक्षक बँक),श्री रमजान हवालदार(अध्यक्ष माध्य संघटना ) श्री
रमजान शेख सर, श्री चंद्रकांत रायकर श्री
विजय खाकाळ ,श्री किशोर रायकर,श्री बाळासाहेब रायकर, श्री अरुण शिंदे,श्री शिंदे व्ही बी, श्री दिपक
जाधव, श्री खोपकर सतीष इतर शिक्षक मित्रमंडळी, व सर्व थोर देणगीदार.
Misson For Make In Our
Smart School.
शब्दांकन- श्री धामणे वैजिनाथ विलास (सहशिक्षक)
मोबाइल क्रमांक - 9921091991
बहुरूपी परिचय
महिला मेळावे
तीळगूळ वाटप
आदर्श परीपाठ
जयंत्या साजरया करणे
विद्यार्थी वाढदिवस साजरा करणे
बालआनंद मेळावे साजरे करणे
आकर्षक कार्यालय
पूरक आहार वाटपसंगणक प्रशिक्षण
लग्न समारंभात देणगी देतांना श्री तुकाराम पांढरकर,श्री पा राजी नाना व इतर मान्यवर
नवागतांचे स्वागत व शैक्षणिक साहित्य वाटप करताना व्यवस्थापन समिती
नवागतांचे स्वागत करतांना व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ
योगासने व प्राणायम करतांना विद्यार्थी व ग्रामस्थ
वासुदेव आपल्या भेटीला
No comments:
Post a Comment